Sunday, 2 October 2022
माझे सविनय कायदेभंगाचे प्रयोग
Wednesday, 31 August 2022
Ghulam Haider - The Master
Namaskaar!
English version of the blog follows the Marathi version below. Please do read and share your feedback. Thanks.
Good News - This blog is also available now in the AUDIO format! Here are both English and Marathi Audio versions. Listen and Enjoy. Please do share your comments. Thanks.
Marathi Audio :
English Audio:
![]() |
| Master Ghulam Haider Photo Courtesy : Cinestaan |
![]() |
| Noorjehan |
नूरजहाँ या संगीतकाराबद्दल काय म्हणतात ते इथे बघा -
![]() |
| Shamshad Begum |
वरील सर्व प्रसंगामधील संगीत दिग्दर्शक म्हणजे मास्टर ग़ुलाम हैदर. मास्टरजी यांच्याकडे नूरजहाँ, शमशाद, लता, सुरिंदर कौर यांसारख्या गायिकांना चित्रपट गायनाची पहिली संधी देण्याचे श्रेय जाते.
ग़ुलाम हैदर यांचा जन्म १९०८ साली आताच्या पाकिस्तानातील हैदराबाद, सिंध येथे झाला. त्यांचे वडील हे शिखांच्या धार्मिक कार्यक्रमात शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत सादर करायचे. त्यामुळे त्यांना सर्वांनी प्रेमाने भाई मेहर असे नाव दिले होते. भाई मेहर यांचे घराणे रबाबी संगीताचे घराणे होते. त्यांची आणि त्यांच्या पूर्वजांची अनेक तंतू वाद्यांवर हुकूमत होती. ते स्वतः तबला, ढोलक, पखवाज इ. वाद्ये उत्तम वाजवायचे. तोच वारसा कदाचित ग़ुलाम हैदर यांच्याकडे आला असावा.
मास्टर ग़ुलाम हैदर यांनी तरुण वयात दंतवैद्यक शास्त्राचं शिक्षण घेतलं होतं, पण त्याकडे न जाता ते संगीताकडे वळले. अगदी लहान वयापासूनच त्यांनी हार्मोनियम वाजवायला सुरुवात केली. ते अनेक थिएटर कंपन्या तसेच संगीत संस्था यांच्याबरोबर हार्मोनियम वादनासाठी विविध ठिकाणी दौऱ्यावर जायचे. पण त्यांचे मूळ ठिकाण लाहोर हेच राहिले. तिथे राहून ग़ुलाम हैदर यांनी बाबू गणेश लाल यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे पद्धतशीर शिक्षण घेतले. कलकत्ता येथील Alfred Theatrical Company आणि Alexandra Theatrical Company यांच्यासाठी ग़ुलाम हैदर हे हार्मोनियम वादन करायचे. कालांतराने त्यांना लाहोर येथील सेठ जनक दास यांच्या Jenaphone Recording Company मध्ये नोकरी मिळाली आणि हळू हळू ते संगीतकार या पदापर्यंत पोहोचले.
एकीकडे पंजाबी चित्रपट संगीत करत असताना मास्टरजींनी काही हिंदी/उर्दू चित्रपटांनाही संगीत दिले. "खजांची" (१९४१), "जमीनदार", "खानदान" (१९४२) आणि "पूँजी" (१९४३) हे ते चित्रपट होत. पूर्णतः पंजाबी ठेका आणि ढोलकीचा यथेच्छ वापर असलेली "खजांची" चित्रपटातील शमशाद बेगम आणि स्वतः ग़ुलाम हैदर यांनी गायलेले "सावन के नज़ारे है" आणि इतर गाणी तसेच "खानदान" चित्रपटातील नूरजहाँ यांनी गायलेली गाणी प्रचंड लोकप्रिय झाली, कारण लोकांना प्रथमच काहीतरी वेगळे ऐकायला मिळत होते. असं म्हणतात की खुद्द लताने १९४१/४२ सालच्या एका गायन स्पर्धेत "खजांची" चित्रपटातील गाणे गाऊन प्रथम क्रमांक मिळवला होता!
![]() |
| Photo Courtesy: BaaghiTV.Com |
१९४७ साली भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश स्वतंत्र झाल्यानंतर ग़ुलाम हैदर हे पाकिस्तानात निघून गेले. तिथे त्यांनी "शहिदा" (१९४९), "बेक़रार" (१९५०), "अकेली" (१९५१) आणि "भीगी पलकें" (१९५२) या चित्रपटांना संगीत दिले; पण दुर्दैवाने हे चित्रपट चालले नाहीत. त्यांचा शेवटचा पाकिस्तानी चित्रपट "गुलनार" १९५३ साली प्रदर्शित होण्याआधीच ग़ुलाम हैदर यांचे घशाच्या कॅन्सरने अकाली निधन झाले. त्यांचा शेवटचा हिंदी चित्रपट ठरला १९५३ साली प्रदर्शित झालेला "आबशार"! मास्टरजींच्या अकाली जाण्याने हिंदी चित्रसृष्टी एका प्रतिभावान संगीतकाराला मुकली, कारण कदाचित पुढे लाहोरमध्ये राहूनही त्यांनी हिंदी चित्रपटांना संगीत दिले असते.
१९३४ ते १९५३ या आपल्या १९ वर्षाच्या संगीतकार म्हणून कारकिर्दीमध्ये ग़ुलाम हैदर यांनी पंजाबी, उर्दू आणि हिंदी मिळून एकूण ३० चित्रपटांना संगीत दिले. एकूण २६६ गाण्यांना त्यांनी साज चढवला, त्यापैकी फक्त ६% म्हणजे १५ गाणी ही पुरुष गायकांनी म्हटलेली आहेत! १९४१ ते १९५० या दहा वर्षात मास्टरजींनी २६६ पैकी २२० म्हणजे तब्बल ८३% गाण्यांना संगीत दिले होते इतकी त्याची प्रतिभा त्या काळात बहरात होती. ते स्वतः उत्तम गायक सुद्धा होते, त्यांनी जवळपास १५ गीते गायली आहेत. (ही आकडेवारी मला https://www.hindigeetmala.net/ आणि YouTube या websites वरून मी गोळा केलेल्या गाण्यांच्या यादीवरून तयार करता आली, त्यामुळे ही आकडेवारी १००% अचूक नाहीये. या websites चे आभार)
मास्टर ग़ुलाम हैदर या महान संगीतकाराचे आणि त्यांच्या हिंदी चित्रसृष्टीतील योगदानाचे आज स्मरण करून त्यांची काही अप्रतिम गीते ऐकू या.
३) बेदर्द तेरे दर्द को सीने से लगा के - पद्मिनी (१९४८) - लता मंगेशकर - गीतकार वली साहेब
लताजींनी मास्टरजींकडे फारच कमी म्हणजे जेमतेम ८ ते १० गाणी गायली तेही फक्त ३ चित्रपटात. "मजबूर" (१९४८), "पद्मिनी" (१९४८) आणि "आबशर" (१९५३) हे ते तीन चित्रपट होत, यातील "आबशर" हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच ग़ुलाम हैदर हे पाकिस्तानात निघून गेले होते. पण जाण्यापूर्वी लतासारखा अस्सल हिरा त्यांनी चित्रपट रसिकांना दिला. लताजींच्या "दिल मेरा तोडा" गाण्याची कथा आपण सुरुवातीला बघितली. या व्यतिरिक्त लताजींची काही अप्रतिम गाणी मास्टरजींकडे गायलेली आहेत. उदा. "अब डरने की कोई बात नहीं अंग्रेजी छोरा चला गया" (सहगायक मुकेश - मजबूर १९४८), "दामन है चाक चाक मेरा" (मजबूर १९४८) आणि "चले आओ तुम्हे आँसू हमारे याद करते है" (आबशर - १९५३) ही गाणी रसिकांनी जरूर ऐकावीत.
मला जाणवलेली आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या मास्टरजींची Prelude Music ही खासियत होती आणि त्यांच्या बहुतांश गाण्यात ती दिसते, तेच Prelude Music लताजींनी मास्टरजींकडे गायलेल्या सर्व गाण्यांमध्ये जवळजवळ गायबच आहे!
आज सादर करत असलेले गाणे हे निःसंशयपणे लताजींच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक आहे. तरुण लताचा कोवळा पण धारदार आवाज, विविध शब्दांवर त्यांनी घेतलेल्या सफाईदार हरकती/मुरकती (उदा. "लगा के", "शिकवा", इ.), दुसऱ्या अंतऱ्याला (कडव्याला) दिलेली वेगळी चाल ही या गाण्याची काही वैशिष्ट्ये.
लताजींच्या शब्दातच आपण या गाण्यामागची कथा पाहू या (संदर्भ: "लता मंगेशकर : एका गायिकेचा प्रवास" - राजू भारतन - प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस द्वितीय आवृत्ती फेब्रु. १९९५ - पान नं ४)
"एकदा मास्टरजी बॉंबे टॉकीजच्या एका सिनेमाच्या पार्श्वसंगीतासाठी रात्रभर काम करत होते. माझी (लताची) प्रकृतीही ठीक नव्हती, तरी पण मी तिथे तशीच त्यांच्याबरोबर बसून होते. कधी एकदा त्यांचा मूड लागेल आणि मला (लताला) गाणे गायला मिळेल अशी वाट बघत. अखेर पहाटे ३ वाजता त्यांना गाण्याची चाल सुचली आणि आम्ही "बेदर्द तेरे दर्द को सीने से लगा के" हे गाणे रेकॉर्ड केले, सकाळी ८ वाजता रेकॉर्डिंग संपले आणि आम्ही ११ वाजता घरी गेलो".
धन्य ते संगीतकार आणि धन्य ते गायक! पाहू या ते अजरामर गीत.
४) जा उड़ जा रे कगवा ले जा संदेसवा - कनीज़ (१९४९) - ज़ीनत बेगम - गीतकार शातिर ग़ज़नवी
२५ सेकंदांच्या संगीतानंतर ज़ीनत बेगम यांच्या दमदार आवाजात हे गाणे सुरु होते आणि आपल्याला जाणवतो तो या गाण्याचा वेग. व्हायोलिन आणि तबला/ढोलकी यांच्या साहाय्याने हे साधलंय. साधारण १ मिनिट आणि १० सेकंदाला येणाऱ्या "पिया के बोल, बोल ऋत आई फगवा" यात दोन "बोल" शब्दांमध्ये असलेले अगदी छोटे १ सेकंदाचे अंतर हे त्या दोन शब्दांमधल्या स्वल्पविरामाचे महत्व आपल्याला जाणवून देते, आणि गाण्याचे सौंदर्य अधिकच खुलते.
असं म्हणतात की या चित्रपटाचे पार्श्वसंगीत देण्याची संधी मास्टर ग़ुलाम हैदर यांनी आणखीन एका त्यावेळच्या उदयोन्मुख पंजाबी संगीतकाराला दिली होती, त्याचे नाव होते ओ. पी. नय्यर!
मास्टर ग़ुलाम हैदर यांना मानाचा मुजरा. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला ते जरूर सांगा. धन्यवाद.
संदर्भ:
Namaskaar Friends,
![]() |
| Noorjehan |
Let's hear from Noorjehan herself her memories of Master Ghulam Haider:
The music composer also gave a break to another young voice in the same film and got 2 songs recorded by her viz. "Ghook Meri Qismat Soun Gayee" and "Main Teri Tu Mera". Her name was Shamshad Begum - another singer who became a legend in the years to come.
In all the instances described above, the common Music Composer was Master Ghulam Haider. Masterji as he was fondly called has been credited in unearthing few famous Hindi film playback singers apart from Noorjehan, Shamshad and Lata.
![]() |
| Master Ghulam Haider |
Masterji was a Dentist by profession however turned to music from the early part of his career. Right from his nascent years he started playing the harmonium for theatre companies and musical troops that toured different places. But he made Lahore his permanent residence where he was trained by Babu Ganesh Lal. Soon, he was to play harmonium for Calcutta's famed Alfred Theatrical Company and Alexandra Theatrical Company. And after returning to Lahore, he got a job in Jenaphone Recording Company of Seth Janak Das and rose to the rank of chief music composer.
4) Jaa Ud Jaa Re Kagawaa Le Jaa Sandesawaa - Kaneez (1949) - Zeenat Begum - Lyricist Shatir Ghaznavi
The song starts with a 25 second prelude music - typical of Master Ghulam Haider. And what follows is another powerful voice that of Zeenat Begum. We get engrossed in the speed this song achieves within few seconds. You will hear Violin and Tabla/Dholak in plenty. Please listen carefully at 1 minute and 10 seconds - the words "Piya Ke Bol, Bol Rut Aayi Fagawaa", there is just 1 second pause between the first "Bol" and the second "Bol", however we understand that it has been very cleverly planted there to separate the two lines.
It is said that Master Ghulam Haider invited another upcoming Music Composer of those times from Punjab to do the background music of this film. His name was O. P. Nayyar!
Friday, 3 June 2022
Rai Chand (R. C.) Boral - Pioneer of Playback Singing in Hindi films
![]() |
| Hiralal Sen Courtesy: BongBlogger |
![]() |
| ह. स. भाटवडेकर उर्फ सावे दादा Courtesy: PhalkeFactory.Net |
![]() |
| Courtesy: Wikipedia |
![]() |
| Rai Chand Boral |
![]() |
| रायचंद बोराल आणि कुंदनलाल सैगल |
- अंदाजे ७५ चित्रपटांना संगीत दिले (३६ हिंदी, ३९ बंगाली)
- २९६ हिंदी गाण्यांपैकी सैगल यांनी तब्बल ४७ गाणी गायली आहेत
- १९३२ ते १९३९ या आठ वर्षात रायचंद यांनी २९६ पैकी २०८ गाणी संगीतबद्ध केली (७०%)
- मुंबई मध्ये आल्या नंतर १९५३ साली एका वर्षातच २ चित्रपटात एकूण २३ गाणी स्वरबद्ध केली
- लता मंगेशकर यांनी रायचंद यांच्याकडे एकूण ८ गाणी गायली, त्यातील ७ गाणी सोलो होती
- राधे रानी दे डारो ना - पूरन भगत (१९३३) - कुंदनलाल सैगल (MUST WATCH)
- प्रेम नगर में बनाऊँगी घर मैं - चण्डीदास (१९३४) - उमा शशी-सैगल - गीतकार आग़ा हशर कश्मीरी
- तरपत बीते दिन रैन - चण्डीदास (१९३४) - सैगल - गीतकार आग़ा हशर कश्मीरी
- मैं खुश होना चाहूँ खुश हो ना सकू - धूप छाँव (१९३५) - K. C. डे -हरिमति-सुप्रवा सरकार - गीतकार पी. सुदर्शन (हिंदी चित्रपटातील पहिले पार्श्वगीत)
- बाबा मन की आँखे खोल - धूप छाँव (१९३५) - K. C. डे - गीतकार पी. सुदर्शन
- अंधे की लाठी तू ही है - धूप छाँव (१९३५) - सैगल - गीतकार पी. सुदर्शन
- सुन्दर नारी प्रीतम प्यारी - मंज़िल (१९३६) - पंकज मलिक - गीतकार आरज़ू लखनवी, A. H. शोरी
- इक बंगला बने न्यारा - द प्रेसिडेंट (१९३७) - सैगल - गीतकार केदार शर्मा (MUST WATCH)
- डोले ह्रदय की नैय्या - विद्यापति (१९३७) - कानन देवी - गीतकार केदार शर्मा
- जीवन बीन मधुर ना बाजे - स्ट्रीट सिंगर (१९३८) - सैगल - गीतकार आरज़ू लखनवी
- काहे को रार मचाई - लगन (१९४१) - सैगल - गीतकार दीनानाथ मधोक
- प्यार हो गया मुझे प्यार हो गया - दर्द-ए-दिल (१९५३) - आशा भोसले - गीतकार हसरत जयपुरी
- हमने तो दर्द-ए-दिल को तमन्ना बना दिया - दर्द-ए-दिल (१९५३) - मोहम्मद रफ़ी - गीतकार हसरत जयपुरी
२. ना तो दिन ही दिन वो रहे मेरे - दर्द-ए-दिल (१९५३) - लता मंगेशकर - गीतकार दीनानाथ (D. N.) मधोक
गाण्यांची यादी :
- hindigeetmala.com
- myswar.co
- Various sources on YouTube
इतर उपयुक्त माहिती:
1. https://en.bharatpedia.org.in/wiki/Raichand_Boral
2. http://www.millenniumpost.in
3. Indiancine.ma
Born: 19 October 1903, Kolkata
Died: 25 November 1981, Kolkata
![]() |
| Hiralal Sen Courtesy: BongBlogger |

![]() |
| Rai Chand Boral |
The Indian Film industry once again witnessed a historical change when Rai Chand Boral along with Pankaj Mullick successfully implemented the Playback singing in the Hindi films in 1935. The film was 'Dhoop Chhaon' produced by New Theatres and the song, "Main Khush Hona Chahoon", had an all women chorus led by Parul Ghosh with Suprabha Sarkar and Harimati picturized in a dance sequence.
For this reason, Rai Chand Boral (widely known as R. C. Boral) is considered to be the pioneer of the Playback music in Indian films. The legendary music composer of yesteryears Anil Biswas used to call R. C. Boral as the "Bhishma Pitamaha" of Indian film music.
Born on 19th Oct 1903, in an affluent and cultured family, Rai Chand's father Lal Chand Boral was a renowned Pakhawaj player and a classical singer. Thanks to his father, Rai Chand was fortunate to have some great tutors in the form of Ustad Mushtaq Hussain Khan (Classical Singer from Rampur Gharana), Ustad Hafiz Ali Khan (Sarod player) and Ustad Masit Khan (Tabla player). Having such Gurus, Rai Chand soon learned to play Tabla and Piano and started doing the Saath Sangat. He attended several music conferences held in Lucknow, Banaras and Allahabad.
At a very young age of 24, in 1927, Rai Chand joined the Indian Broadcasting Corporation's Calcutta station as its Head of Music Department. This was the time when cinema was also getting popular across India. BN Sircar, an England-returned civil engineer, too, was fascinated by cinema. He produced two silent films, 'Chasher Meye' and 'Chor Kanta', and approached Rai Chand to compose for these films. He conducted live orchestra from a pit dug in front of the screen and rose to fame as a musical wizard.
![]() |
| New Theatres Ltd., Calcutta Courtesy: Scroll.in |
![]() |
| Kundan Lal Saigal |
![]() |
| Courtesy: Cinestaan |
Nitin Bose directed film 'The President' was released in 1937. Rai Chand teamed up with Pankaj Mullick to compose songs for this film. Two of his compositions "Ek Raje Ka Beta Lekar" and "Ek Bangala Bane Nyaaraa" both sung by Saigal became super hits.
Rai Chand had greatest success of his career in 1937 with Debaki Bose directed film "Vidyapati" starring Prithviraj Kapur, Kanan Devi, Pahadi Sanyal and Leela Desai. Rai Chand composed total 15 songs for this film. Songs like "Doley Hirday Ki Naiyya" (Kanan Devi); "Gokul Se Gaye Girdhari" and "Panghat Pe Kanhiya Aata Hai" (both by K. C. Day), "Ambuva Ki Dali Dali Jhum Rahi Hai Aali" (Kanan Devi and Dhoomi Khan) among other compositions were precious pearls of Rai Chand's treasury. Surprising and notably, none of the 15 songs of this film were sung by Saigal!
![]() |
| Courtesy: BombayMann2 |
In fact, it is said that Rai Chand played a major role in shaping up Kundan Lal Saigal's career as a singer in Hindi films.
"Lagan" released in 1941 was possibly last film Saigal had with Rai Chand. It also had some of the wonderful songs like "Kahe Ko Raad Machayi", "Ye Kaisa Anyay Daataa", "Hat Gayi Lo Kaali Ghata" and "Koi Manushya Kitna Hi Bura Kyon Na Ho" all by Saigal were also hits.
![]() |
| Courtesy: YouTube |
"Swami Vivekananda" from 1955 and "Nilachale Mahaprabhu" from 1957 were his last Hindi films, while "Natun Fasal" - a Bengali film from 1960 - was his last film as a Composer.
In his musical career of 28 years from 1932 to 1960, Rai Chand composed music for around 75 films (36 Hindi and 39 Bengali). The list of his songs that I could compile from various sources has 296 Hindi songs in it (this list is only indicative and not 100% accurate as information about many songs is not available on the internet).
Some of the interesting statistics regarding Rai Chand's compositions(career spanning 28 years from 1932 to 1960):
- Composed music for around 75 films (36 Hindi and 39 Bengali)
- 296 Hindi songs - out of which 47 songs were sung by Kundan Lal Saigal either as Solo or with others
- Between 1932 and 1939, Rai Chand composed 208 out of his 296 Hindi songs for 22 out of 36 Hindi films that he composed for, i.e. almost 70% of his work was done in just first 8 years!
- In the first year at Bombay in 1953 (and his second last year in the Hindi film industry), Rai Chand composed 23 songs for 2 films
- Lata Mangeshkar has sung total 8 songs under Rai Chand out of which 7 are solos
Some of the great compositions by Rai Chand Boral are given below. Please do click and listen to them.
- Raadhe Raani De Daaro Naa Bansari Mori Re - Puran Bhagat(1933) - K.L.Saigal - Lyricist not known (MUST WATCH)
- Prem Nagar Mein Banaoongi Ghar Main - Chandi Das(1934) - Uma Shashi, K.L.Saigal - Lyricist Agha Hashar Kashmiri
- Tadpat Beete Din Rain - Chandi Das(1934) - K.L.Saigal - Lyricist Agha Hashar Kashmiri
- Main Khush Hona Chahu Khush Ho Na Saku - Dhoop Chhaon(1935) - K C Dey, Harimati, Suprava Sarkar, Parul Ghosh - Lyricist P Sudarshan
- First Hindi Film song recorded as Playback
- Baba Man Ki Aankhen Khol - Dhoop Chhaon(1935) - K C Dey - Lyricist P Sudarshan
- Dil Ke Phaphole Jal Uthe Andhe Ki Laathi Tu Hi Hai - Dhoop Chhaon(1935) - K.L.Saigal - Lyricist P Sudarshan
- Sundar Naari Pritam Pyaari - Manzil(1936) - Pankaj Mullick - Lyricist Arzoo Lakhnavi, A.H. Shore
- Ek Bangla Bane Nyara - President(1937) - K.L.Saigal - Lyricist Kedar Nath Sharma (MUST WATCH)
- Dole Hridaya Ki Naiyya - Vidyapati(1937) - Kanan Devi - Lyricist Kedar Sharma
- Jeevan Been Madhur Na Baaje Jhuthe Padh Gaye Taar - Street Singer(1938) - K.L.Saigal - Lyricist not known
- Kahe Ko Raar Machai - Lagan(1941) - K.L.Saigal - Lyricist D N Madhok
- Pyar Ho Gaya Mujhe Pyar Ho Gaya - Dard-E-Dil(1953) - Asha Bhosle - Lyricist Hasrat Jaipuri
- Hum Ne To Dard-E-Dil Ko Tamanna Bana Diya - Dard-E-Dil(1953) - Mohammed Rafi - Lyricist Hasrat Jaipuri
Rai Chand along with Pankaj Mullick and Timir Baran shaped up the Hindi film music in its formative years. His biggest gift to the Hindi film industry was the introduction of playback singing and we all should be grateful to him for this.
Rai Chand Boral received the Dadasaheb Phalke Award - the highest award in Indian cinema, given by Government of India - in 1978 at the age of 75. Same year, he received the Sangeet Natak Akademi in Creative and Experimental music category, the highest for performing artist conferred by the Sangeet Natak Akademi, India's National Academy for Music, Dance and Drama.
From 1960 until his death in 1981, Rai Chand led a very quiet life mostly behind the curtains.
Let's remember this great composer and salute to his work.
I would like to present two of the Rai Chand Boral's gems to you. Hope you will enjoy and appreciate it.
References: (I am grateful to the authors of the following websites for the wonderful content which I could refer while penning this write-up)
Songs list courtesy:
- hindigeetmala.com
- myswar.co
- Various sources on YouTube
Other content courtesy:
1. https://en.bharatpedia.org.in/wiki/Raichand_Boral
2. http://www.millenniumpost.in
3. Indiancine.ma
































